Tour Program

| मराठा क्रांती मूक मोर्चा | 02 June, 2017

महारष्ट्रात जन्मलेले एक आंदोलन नव्हे झंझावात ज्याने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला व कोणत्याही नेतृत्वाविना लाखो लोक आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले ती एक अदभूत घटना होती. त्य आंदोलना दरम्यान मराठा समाजा मधून "भय्यू महाराजांवर " वर काही आरोप झाले त्यांचे सडेतोड उत्तर त्यांच्याच लेखणीतून |
"मी आणि श्रेय "
Post Media Team :-
#मराठामोर्चा #कोपर्डी #BhaiyyuMaharaj#MarathaKrantiMorcha